increasing stress
"आम्ही तिच्यावर अजिबात बर्डन टाकत नाही, पण कमीत कमी एवढं तरी तिने करायला हवं हि अपेक्षा असते." आई -बाबा भेटायला आल्यावर हे वाक्य ठरलेलं असतं.
ह्या बरोबर खालावत जाणारी शैक्षणिक प्रगती, मुलांची वाढलेली चिडचिड, अजिबात न ऐकणे, केलेला अभ्यास लक्षातच न राहणे, तसेच परीक्षेच्या वेळी काहीच न आठवणे अशा तक्रारीही असतात. मुलांचे वय असते ८-१० वर्षे.
जेव्हा अशा मुलांचा दिवस नेमका कसा असतो, हे पाहिल तेव्हा जाणवले, मुले जवळपास 8 तास शाळेत जातात. २ तास क्लासेस, १ ते १ १/२ तास एक्ष्त्र क्लासेस (ह्यांत द्रविंग, दांचे किंवा फूट बाल, बास्केट बाल ह्यासारखे काही क्लासेस येतात) म्हणजे दिवसातले जवळपास १२ तास गेले. उरलेल्या १२ तासांपैकी २ तास तरी मुलांनी सेल्फ स्टडी करावा असं आई-वडिलांना वाटत असत.
मला राहून-राहून प्रश्न पडतो, ह्याला बर्डन नाही तर काय म्हणायचं? दिवसांतला कुठलाच वेळ फक्त त्यांचा नाही. त्या वेळेत खेळायचं कि वाचायचं कि नुसत्याच मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारायच्या हे ठरविण्याच त्यांना स्वातंत्र्यच नाही. कधी-कधी काहीच करू नये फक्त लोळावे असं आपल्यालाही वाटतं मग मुलांना वाटणार नाही का? एवढं थकल्यानंतर केलेला अभ्यास कसा लक्षात राहील? ह्यांत तुम्ही जरी म्हणालात कि मार्कांच टेन्शन आम्ही देत नाही तरीही कमी मार्क पडल्यावर तुमची reaction कशी असते?
मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांना निरनिराळ्या संधी देण खूप आवश्यक आहे. पण ह्या संधी देताना त्यांना स्वत:साठी वेळ मिळू देणा तेवढंच गरजेच आहे. स्ट्रेस management च्यावर्क्शोप्स मध्ये ह्या गोष्टींवर नेहमी जोर दिला जातो. आपण सगळेच ह्या गोष्टीसाठी झगडत असतो. मग हीच गोष्ट आपण मुलांना द्यायची नाही?

Comments
Post a Comment