माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, रडू नये, हट्ट करू नये, उड्या मारू नयेत, भांडणं, मस्ती, बडबड, जोरात हसणं तर अजिबातच नको. वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात, पसारा नको. न सांडता खावं, न सांडता पाणी प्यावं, कपडे खराब करू नयेत. हे त्यांनी आपणहून करावं किंवा एका सांगण्यात त्यांना समजावं.
मला नेहमी प्रश्न पडतो, हे सगळं मुलांच्या बालपणातून वजा केलं तर उरतं तरी काय?
वसुधा
मला नेहमी प्रश्न पडतो, हे सगळं मुलांच्या बालपणातून वजा केलं तर उरतं तरी काय?
वसुधा
Comments
Post a Comment